Home

प. पू. राणे महाराज यांचे मुळ नाव लक्ष्मण राघो राणे होय.

१५ ऑक्टोबर १९२८ रोजी मालवण तालुक्यातील कुणकवळे येथे त्यांचा जन्म झाला. त्याचे मुळ गाव कांदळगांव. सिंधुदुर्ग जिल्हय़ातच शिक्षण पूर्ण करून ते लष्करामध्ये सहभागी झाले. मात्र तेथील अधिका-यांशी न पटल्याने लष्कराचे शिक्षण अर्धवट सोडून ते गिरनारला गेले.

येथे जातानाच पिंगुळी येथील प. पू. सद्गुरु राऊळ महाराज यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या सल्ल्यानुसार राणे महाराजांनी गिरनार येथे तपश्चर्या केली व भक्तीमार्गात लीन झाले. आणि अल्पावधीतच कांदळगाव येथील प. पू. सद्गुरु राणे महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध झाले.

A homepage section

This is an example of a homepage section. Homepage sections can be any page other than the homepage itself, including the page that shows your latest blog posts.

About

You might be an artist who would like to introduce yourself and your work here or maybe you’re a business with a mission to describe.

प. पू. राणे महाराज यांचे मुळ नाव लक्ष्मण राघो राणे होय.

१५ ऑक्टोबर १९२८ रोजी मालवण तालुक्यातील कुणकवळे येथे त्यांचा जन्म झाला. त्याचे मुळ गाव कांदळगांव. सिंधुदुर्ग जिल्हय़ातच शिक्षण पूर्ण करून ते लष्करामध्ये सहभागी झाले. मात्र तेथील अधिका-यांशी न पटल्याने लष्कराचे शिक्षण अर्धवट सोडून ते गिरनारला गेले.

येथे जातानाच पिंगुळी येथील प. पू. सद्गुरु राऊळ महाराज यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या सल्ल्यानुसार राणे महाराजांनी गिरनार येथे तपश्चर्या केली व भक्तीमार्गात लीन झाले. आणि अल्पावधीतच कांदळगाव येथील प. पू. सद्गुरु राणे महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध झाले.

Contact

प. पू. सद्गुरु राणे महाराज

वराड कुसरवे, ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग